Colors Marathi Awards 2019 | विशेष व्यक्तिरेखा | Aishwarya Narkar, Swamini

2019-11-07 4

कलर्स मराठी अवॉर्ड्समध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना विशेष व्यक्तिरेखा म्हणून गौरविण्यात आले. बघूया याविषयी त्यांच्या भावना काय आहेत. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, CameraMen- Gaurav Borse, Video Editor- Mahesh Mote.